पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.

अपघातात तिघांचा मृत्यू.

पंढरपुर प्रतिनिधी- आज पहाटे चारच्या दरम्यान मिरज(Mirage) वरून कुर्डूवाडी(Kurduwadi) कडे जाणाऱ्या रेल्वेने पंढरपूर टाकळी पुलावर (Pandharpur Takli bridge) चार तरुणांना चिरडले असून त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात (Pandharpur Upazila Hospital) दाखल करण्यात आले आहे. हे सर्व छत्तीसगडचे(Chhattisgarh) असल्याचे समजते पुढील तपास पंढरपूर रेल्वे पोलीस(Pandharpur Railway Police) करीत आहेत.

भरधाव टँकरच्या धडकेत तरूणीचा मृत्यू
शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार
दुचाकी स्वार गाडी स्लिप होऊन पडला ड्रेनेज मध्ये .

COMMENTS