पुणे ः पुण्यातील गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व मिरवणूकी वेळेत निघतील. मिरवणूका वेळेत पार पडाव्यात यासाठी विनंती केल्याचे पुण्यता

पुणे ः पुण्यातील गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व मिरवणूकी वेळेत निघतील. मिरवणूका वेळेत पार पडाव्यात यासाठी विनंती केल्याचे पुण्यता झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच गणपती उत्सवादरम्यान पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत चालु राहील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली आहे. कोणाच्याही मनात दुरावा निर्माण होऊ नये. सर्व सूचना आम्ही घेतल्या आहेत. सर्वांनी या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
COMMENTS