Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजस्थान मधील घटने संदर्भात बुलढाण्यात डॉक्टर संघटनेकडून काळ्या फिती लावून निषेध

बुलढाणा प्रतिनिधी - नुकतेच राजस्थान सरकारने राईट टू हेल्थ हे विधेयक पारित केले आहे. हे  विधेयक एक प्रकारे डॉक्टरांवर अन्याय होणार असून, त्याच

प्रा. दिलीप सोनवणे यांची’ देवमाणसं’ वाचून वाचकांनी आपल्या जीवनातील देवमाणसं चित्रित करावी ः डॉ. अशोकराव सोनवणे
गुळवे हे माणुसकीचे असल्यामुळेच सर्वाधिक उसाचे गाळप
भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध

बुलढाणा प्रतिनिधी – नुकतेच राजस्थान सरकारने राईट टू हेल्थ हे विधेयक पारित केले आहे. हे  विधेयक एक प्रकारे डॉक्टरांवर अन्याय होणार असून, त्याच्या विरोधात राजस्थानमध्ये डॉक्टर्स आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्याचे सांगत, या घटनेचा निषेध करत बुलढाणा आय एम ए च्यावतीने काळ्या फिती लावून निषेध केला आहे.  त्याचबरोबर हे विधेयक रद्द करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. अन्यथा देशभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांकडून देण्यात आले आहे. 

COMMENTS