काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली

बोरिवली पश्चिम येथे साईबाबा नगर मधील घटना

बोरिवली प्रतिनिधी- मुंबई बोरिवली पश्चिम येथे काही सेकंद मध्येच चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिम येथे साईबाबा नगर मधील ही घटना आहे. कोसळलेल्या इमारती मध्ये काही जण जखमी झाल्याची देखील बातमी समोर येत आहे. तसेच अद्याप कोणती जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही आहे. बचाव पथक कडून इमारती मधील अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.

भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा बालस्नेही पुरस्काराने सन्मान
महिलांप्रती कृतज्ञतेची भावना असावी : दिनकर पाटील

COMMENTS