‘मी अजून जिवंत आहे’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

 ‘मी अजून जिवंत आहे’

बोलता बोलता ढसाढसा रडू लागली समांथा

 समांथाचा यशोदा हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या समांथा बिझी आहे. प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत समांथानं तिच्या आजाराविषयी अपडेट दिली. बोलता बोलता समांथाला अश्रू अनावर झाले. समांथाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून अभिनेत्रीबद्दल काळजी आणि शुभेच्छा येत आहेत.

अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
जामखेडकरांचे पाण्यासाठी हाल सुरूच
राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा !

COMMENTS