Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना थोडी लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या – नितेश राणे 

मुंबई प्रतिनिधी - संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडुन दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसत तर तो खासदार पण झाला नसता, थोडी तरी लाज रा

दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओची चौकशी करा  – महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणाकर
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

मुंबई प्रतिनिधी – संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडुन दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसत तर तो खासदार पण झाला नसता, थोडी तरी लाज राहिली असेल तर त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे  संजय राऊत यांना आमच्या हवाले करा जेणेकरून त्यांची धिंड काढू शकतो. संजय राऊत यांच्यवर कायदेशीर प्रक्रिया झाली पाहिजे. संजय राऊतांची सरकारनी सुरक्षा काढावी. 

COMMENTS