ठरलं तर मग: मीरा जगन्नाथ नव्या भूमिकेत

Homeताज्या बातम्यामनोरंजन

ठरलं तर मग: मीरा जगन्नाथ नव्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे  'बिग बॉस'. 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. यातीलच एक स्पर्धक म्हणजे अभिनेत्री मीरा जग

बाळासाहेब मुंगसे यांचे निधन
शिक्षक बँक राज्य कार्यक्षेत्र निर्णय तहकूब ; वार्षिक सभेत काहीकाळ गोंधळ
किरीट सोमय्यांना दिलासा ; उच्च न्यायालयात जामीन मंजूर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणजे  ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सीजन प्रचंड गाजला. यातीलच एक स्पर्धक म्हणजे अभिनेत्री मीरा जगन्नाथ(Meera Jagannath). मीराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीरा लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीये. अभिनेत्री मीरा जगन्नाथ लवकरच एका नव्या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेचं नाव ‘ठरलं तर मग’ आहे. मीरा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी  येणार आहे. ही बातमी समोर येताच मीराचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. नव्या मालिकेत मीरा काय नवी भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

COMMENTS