सभेत कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर हात पाय तोडा – अनिल कोळीक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभेत कोणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर हात पाय तोडा – अनिल कोळीक

सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेची जाहीर सभा सुरु असून या सभा ठिकाणी कोणीतरी विरोधी गटाचे गोंधळ घालणार अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे.यासभेत सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी जाहीर सभेत शिवसैनिकांना तसे करणाऱ्यांचे हात पाय तोडण्याचे आदेश दिले आहेत.

धक्कादायक…महिला सरपंचाची हत्या | LOKNews24
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न पुरस्कार
स्व.विनायकराव मेटे यांच्या अस्थिकलशाचे पंचवटी नाशिक येथे विधिवत विसर्जन

COMMENTS