Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयसीएसईच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर

मुंबई ः राज्यभरातून आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, सोमवारी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर

गुंजवणी बंद जलवाहिनीचे काम जोमात
जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त वॉकेथॉनचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास

मुंबई ः राज्यभरातून आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, सोमवारी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आयसीएसईच्या दहावी आणि बारावीची परिक्षा या वर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या मुलांचे मोठे टेशन आज गेले आहे. सकाळी 11 वाजता निकाल जाहीर झाल्यापासून विद्यार्थ्यांपासून पालकांची गडबड निकाल पाहण्यात होत आहे.त्यासाठी यांना निकाल हा अधिकृत वेबसाइट्स ’ीर्शीीश्रीीं.लळीलश.ेीस,लळीलश.ेीस’ यावर पाहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना निकाल डाउनलोड करण्यासाठी त्यांना परिक्षेसाठी देण्यात आलेला अभ्यासक्रम तसेच युआयडी आणि इंडेक्स नंबरचा वापर करु शकतात.

COMMENTS