Homeताज्या बातम्यादेश

IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म

जयपूर : सोशल मीडियावर जैसलमेरच्या आयएएस ऑफिसर टीना डाबी यांची कायमच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या आई होणार याची चर्चा देखील झाली

खा. सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी
ट्विटरच्या नवीन सीईओपदी लिंडा याकारिनो यांची नियुक्ती
एनसीईआरटी : नव्या पिढीला अज्ञानाकडे नेणारे साधन बनले ! 

जयपूर : सोशल मीडियावर जैसलमेरच्या आयएएस ऑफिसर टीना डाबी यांची कायमच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या आई होणार याची चर्चा देखील झाली होती. अखेर त्यांनी आज जयपूर येथील एका रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. टीना डाबी यांनी एका बाळाला जन्म दिल्यामुळे टीना यांच्या घरी आणि पती प्रदीप गावंडेंच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले. २०१५ च्या बॅचमधील टॉपर अधिकाऱ्यांपैकी एक त्या अधिकारी आहेत. जुलै २०२२ मध्ये टीना यांची जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज दिल्यापासून त्या मॅटर्निटी लिव्हवर होत्या. प्रेग्नन्सीमुळे टीना डाबी यांनी राज्य सरकारकडे जयपूरमध्ये नॉन फील्ड पोस्टिंग देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर टीना मॅटर्निटी लीव्हवर गेल्या होत्या

COMMENTS