ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही – खा. संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही – खा. संजय राऊत

सातारा प्रतिनिधी - खा .संजय राऊत यांनी सांगली येथील भाषणात निवडणूक आयोगाला जी शिवी दिली त्याचे समर्थन साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात करत ज्याची

उत्तर भारतात थंडीची लाट ; महाराष्ट्र गारठला
सिम कार्ड विकणाऱ्यांना पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक
तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे

सातारा प्रतिनिधी – खा .संजय राऊत यांनी सांगली येथील भाषणात निवडणूक आयोगाला जी शिवी दिली त्याचे समर्थन साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात करत ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही. 50 खोके एकदम ओके ही देशातील एक लोकप्रिय शिवी झाली आहे. राऊत यांनी भाषणात साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटण चे पाप्याचे पितर असल्याचे आणि तो शंभू की चंभू अशी खोचक टीका करत केली आहे.

COMMENTS