मावळ प्रतिनिधी – विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी आज मावळमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाच दिवस कुठे होतो? याचा उलगडा केला आहे. मी पाच दिवस आजारी होतो, माझी प्रकृती बरी नव्हती, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

COMMENTS