कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची सांगड घालून साधा गावाचा सर्वांगिण विकास : पोपटराव पवार

Homeताज्या बातम्या

कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची सांगड घालून साधा गावाचा सर्वांगिण विकास : पोपटराव पवार

खडकी गाव हे खडकाळ भागावर वसले असून या गावाच्या विकासासोबतच गाव पाणीदार करण्यावर भर देण्याचे आवाहन करतांना आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार

रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24
मुंबईत जाऊन ओढणार अंगावर आसूड…; पोतराज संघटना झाली आक्रमक, कार्यक्रमांना परवानगीची मागणी
बाळ बोठेला बंदुकीचा धाक दाखवत दिली धमकी LokNews24

खडकी गाव हे खडकाळ भागावर वसले असून या गावाच्या विकासासोबतच गाव पाणीदार करण्यावर भर देण्याचे आवाहन करतांना आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, कृषी मंत्री व प्रशासकीय यंत्रणा जरी आपल्यासोबत असली तरी सप्तसुत्रीचा पाठपुरावा व त्याची प्रभावी अंमलबाजवणी आवश्यक आहे. यातून मॉडेल गाव निर्माण करण्याचा प्रत्येक ग्रामस्ताने संकल्प करावा. शासन स्तरावर आज किमान २६ प्रस्ताव प्रलंबीत असतांना नवीन २५ गावे अंतर्भूत करण्यात आली आहेत. यामध्ये खडकी ग्रामपंचायतीचा समावेश असून शासनाच्या कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची योग्य सांगड घालून गावाचा सर्वांगिण विकास साधता खडकी गाव हे खडकाळ भागावर वसले असून या गावाच्या विकासासोबतच गाव पाणीदार करण्यावर भर देण्याचे आवाहन करतांना आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, कृषी मंत्री व प्रशासकीय यंत्रणा जरी आपल्यासोबत असली तरी सप्तसुत्रीचा पाठपुरावा व त्याची प्रभावी अंमलबाजवणी आवश्यक आहे. यातून मॉडेल गाव निर्माण करण्याचा प्रत्येक ग्रामस्ताने संकल्प करावा. शासन स्तरावर आज किमान २६ प्रस्ताव प्रलंबीत असतांना नवीन २५ गावे अंतर्भूत करण्यात आली आहेत. यामध्ये खडकी ग्रामपंचायतीचा समावेश असून शासनाच्या कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची योग्य सांगड घालून गावाचा सर्वांगिण विकास साधता येईल. हगणदारीमुक्त गाव ही संकल्पना शासनासाठी नाही तर गावातील
आई बहिणींसाठीच आहे याची जाणीव जागृती करण्यात यावी.
यावेळी ग्रामकार्यकर्त्याची निवड करण्यात आली. त्याच बरोबर गावातील तरुण, तरूणी, ज्येष्ठ पुरूष व ज्येष्ठ महिला यांच्या मागण्या व भुमीकाही जाणून घेण्यात आल्या. श्री.पवार यांनी सर्व सदस्यांना काही प्रश्न उपस्थित करून त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. आदर्शगावासाठी गावकऱ्यांमधील एकजुटीमुळेच गावाचा सर्वांगिण विकास शक्य असल्याची भावना व्यक्त करतांना गावात वनव्यवस्थापन, जलव्यवस्थापनासोबत समाज व्यवस्थापन किती गरजेचे आहे याबाबत सखोल माहिती उपस्थितांना त्यांनी यावेळी त्यांनी दिली येईल. हगणदारीमुक्त गाव ही संकल्पना शासनासाठी नाही तर गावातील
आई बहिणींसाठीच आहे याची जाणीव जागृती करण्यात यावी.
यावेळी ग्रामकार्यकर्त्याची निवड करण्यात आली. त्याच बरोबर गावातील तरुण, तरूणी, ज्येष्ठ पुरूष व ज्येष्ठ महिला यांच्या मागण्या व भुमीकाही जाणून घेण्यात आल्या. श्री.पवार यांनी सर्व सदस्यांना काही प्रश्न उपस्थित करून त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. आदर्शगावासाठी गावकऱ्यांमधील एकजुटीमुळेच गावाचा सर्वांगिण विकास शक्य असल्याची भावना व्यक्त करतांना गावात वनव्यवस्थापन, जलव्यवस्थापनासोबत समाज व्यवस्थापन किती गरजेचे आहे याबाबत सखोल माहिती उपस्थितांना त्यांनी यावेळी त्यांनी दिली

COMMENTS