कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?

सीएम शिंदेचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

औरंगाबाद प्रतिनिधी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावर चांगलेच त

चंद्रपूर, सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी
जनताच त्यांना आडवे करतील ! ; मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्र्यांचा हा डायलॉग एकूण एकच हशा पिकला

औरंगाबाद प्रतिनिधी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजीत पवार यांच्याआदी जयंत पाटील यांना बोलू दिल्याने अजीत पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर अजीत पवार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  त्यांनी कसं काय पाटील बरं हाय का? काल दिल्लीत झालं ते खर हाय का? असे म्हणत चांगलाच चिमटा काढला आहे. दरम्यान यावरून जयंत पाटील काय म्हणतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS