नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात

भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकींना धडकली अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नागपूर प्रतिनिधी : नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकींना धडकली. ज्यामुळे दुचाकीस्वार पुलाच्या खाली

जुन्नरमध्ये बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
दुर्दैवी ! तीन जिवलग मित्रांचा मृत्यू

नागपूर प्रतिनिधी : नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार अनियंत्रित होऊन दुचाकींना धडकली. ज्यामुळे दुचाकीस्वार पुलाच्या खाली फेकले गेले आहेत. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू  झाला आहे. पोलिसांनी आरोपी कार चालक गणेश आढावला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी कारचालक हा मित्राची कार घेऊन बुट्टीबोरीला जात होता. पुलावर गर्दी नसल्याने आरोपी कार चालकाने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला असता सदरील अपघात घडला आहे.

COMMENTS