Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.  यावेळी अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,  उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) दयानंद जगताप, तहसिलदार सुहास हजारे, नायब तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन
तोरणमाळ म्हणजे पर्यटनाच्या अमर्याद संधी
श्री स्वामीचे अनुभव | Shri Swami Samarth Maharajanche Anubhav | LokNews24

COMMENTS