Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोली जिल्हा परिषदेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचा भडका उडाल

गावठी कट्टा व 6 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद  
आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ
संत ज्ञानेश्‍वर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती. दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली होती. आगीचा भडका उडाल्याने आरडाओरड सुरु झाली. घाबरलेले सर्व कर्मचारी जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर पळाले. हिंगोली जिल्हा परिषदेची इमारत तीन माजली आहे. सकाळी कामकाजाला सुरवात झाल्यानंतर इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. दुसर्‍या मजल्यावरील फर्निचर असलेल्या अभ्यागत कक्षासह व्हिडिओ कॉन्फरन्स रूमला ही आग लागली.

COMMENTS