Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई ः  मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधा

नागपुरातील स्फोटात 9 जणांचा मृत्यू
“ईडी”चा फास
थंडीच्या लाटेने मुंबईसह राज्यात पारा घसरला

मुंबई ः  मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसाठी हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 9 जून रोजी मान्सून मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. यानंतर बुधवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 19 जूनपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता.

COMMENTS