शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक

अपघातामध्ये एक जण ठार पाच ते सहा जण जखमी

पुणे प्रतिनिधी –  राज्यातील रस्ते अपघातांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. मध्यरात्री उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे भीषण अपघात झाला. एका कंटेनर आणि शिवशाही बसमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाला असून पाच ते सहा जण जखमी झालेत. सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
मोटारसायकल इन्व्हो अपघात तीन गंभीर जखमी
पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!

COMMENTS