Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा कोलमडली

नर्सिंग कॉलेजच्या 474 विद्यार्थिनीची सेवा

  यवतमाळ प्रतिनिधी - जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा फटका आरोग्य सेवेला बसला.

लेक-जावई असताना कोपरगावला दुजाभाव का? ; राजेश परजणे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुलेंना सवाल
बाप लेकाचा तलावात बुडून मृत्यू | LOK News 24
वनवास संपला! अय्यर सोडून बबिता ने जेठालालला मिठी मारली,

  यवतमाळ प्रतिनिधी – जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका व कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा फटका आरोग्य सेवेला बसला. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मेडीकल प्रशासनाने यवतमाळ शहरातील चारही नर्सिंग कॉलेजच्या 474 विद्यार्थिनी व 27 ट्युटर्सची सेवा घ्यायला सुरुवात केली आहे. नर्सिंगच्या विद्यार्थिनींची रोटेशननुसार वार्डमध्ये ड्युटी लावण्यात आली.  कर्मचारी तत्काळ कामावर परत न आल्यास आरोग्य सेवा चांगलीच विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉक्टर अत्यावश्यक सेवा देत आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी दिली.

COMMENTS