बिग बॉस 16 मध्ये दिसणार हर्षद

Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस 16 मध्ये दिसणार हर्षद

ये रिश्ता क्या कहलाता है' सोडणार?

बॉलिवूडचा दंबग सलमान खानचा(Salman khan) बहुप्रतीक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' पुन्हा नव्या सीझनसह पुनरागमन करत आहे. 'बिग बॉस' चा १६ वा सिझन लवकरच प्रेक

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
बिग बॉसच्या घरात राडा
ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बिग बाॅसच्या घराबाहेर ?

बॉलिवूडचा दंबग सलमान खानचा(Salman khan) बहुप्रतीक्षित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा नव्या सीझनसह पुनरागमन करत आहे. ‘बिग बॉस’ चा १६ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माहितीनुसार, हर्षद चोप्रा(Harshad Chopra)’बिग बॉस’ च्या नव्या पर्वात दिसणार आहे. परंतु हर्षद सध्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका करत आहे. यामुळेच त्याच्या ‘बिग बॉस’ मध्ये येण्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु हर्षद बिग बॉससाठी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ह्या मालिकेचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

COMMENTS