लेदरच्या कपड्यांमध्ये हनुमान

Homeताज्या बातम्यामनोरंजन

लेदरच्या कपड्यांमध्ये हनुमान

‘आदिपुरुष’च्या टीझरवर भडकले मंत्री

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’  या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यातील अनेक छोट्या-मोठ्या बाबींवरून नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदविला आहे. आता मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा(Dr. Narottam Mishra) यांनी आदिपुरुषच्या टीझरवरून  प्रश्न उपस्थित केला आहे. या टीझरमधील काही वादग्रस्त दृश्ये हटविली जावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नांदेडमध्ये दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू
लोकप्रतिनिधींनी भाजपाच्या आयारामांना सोडून नगरपंचायत निवडणूक लढवून दाखवावी : माजी मंत्री प्रा. राम शिंदे
नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…

COMMENTS