Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विनम्र अभिवादन

बीड प्रतिनिधी - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने त्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण क

Sangamner : भाजप नेत्याच्या गाड्या रात्रीतून दिल्या पेटवून
भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी
सीमावादाचा प्रश्‍न निघणार निकाली ?

बीड प्रतिनिधी – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने त्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रिपाईचे प्रदेश अध्यक्ष व बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे जिल्हा उपाध्यक्ष राजू जोगदंड तालुका अध्यक्ष किसन तांगडे शहराध्यक्ष अविनाश जोगदंड, भैय्या मस्के यांच्यासह महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती पेठ बीड चे संस्थापक अध्यक्ष अक्षय भाई कोकाटे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सोनकांबळे, सचिव गणेश वाघमारे, उपाध्यक्ष गणेश भोसले  यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS