बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अँड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुरूकमारे, पुरुषोत्तम वीर,एस.एस.सोनवणे, बालाजी जगतकर,किरण वाघमारे,लखन जोगदंड, सुशिल काकडे,आदी उपस्थित होते.

COMMENTS