Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंडाचा हैदोस, पीएसआयसह 2 कर्मचारी जखमी

मुंबई ःड्रग्जच्या गुह्यातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आरोपी घरी आल्याचे समजताच पोलिस

कसोटी शिवसेनेसह शिंदे गटाची
भोपाळ गॅस दुर्घटनेवर न्यायपालिका आक्रमक !
पावसामुळे यंत्रणांनी सतर्क रहावे ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ःड्रग्जच्या गुह्यातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आरोपी घरी आल्याचे समजताच पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी आरोपी, त्याची आई व शेजारच्यांनी मिळून पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर आरोपी पळून जाण्यातही यशस्वी झाला. जोगेश्‍वरी येथे ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर रिझवान हा आरोपी फरार झाला आहे. तर, हल्ल्यामध्ये एक उपनिरीक्षक व दोन कर्मचारी जखमी झाले. 

COMMENTS