सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांसाठी खुशखबर.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सिद्धू मूसेवालाच्या चाहत्यांसाठी खुशखबर.

सिद्धूचं नवं गाणं 'या' दिवशी होणार प्रदर्शित

सिद्धू मूसेवाला( Sidhu Moosewa) च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. सिद्धूचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी गायक सलीम मर्चंट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सलीम मर्टंनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सिद्धू मुसेवालाच्या आगामी गाण्याविषयी सांगितलं आहे. सिद्धूचे नवीन गाणे ‘जनदी वार’ हे गाणे 2 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होत आहे.

जनताच सर्वोतोपरी ! 
एमएसपीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक
ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातील ११७ डॉक्टर संपावर 

COMMENTS