बिग बॉस हा शो भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात चर्चित आणि प्रसिध्द शो आहे. पुन्हा एकदा हा शो त्याच्या नव्या सीझनसह परत येतोयं. बिग बॉस 16 साठी निर्मात्या
बिग बॉस हा शो भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात चर्चित आणि प्रसिध्द शो आहे. पुन्हा एकदा हा शो त्याच्या नव्या सीझनसह परत येतोयं. बिग बॉस 16 साठी निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman khan) या शोला होस्ट करतो. आता बिग बाॅसच्या सीझन 16 ची तारीखही जाहिर झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. बिग बॉस 16 ते 8 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते.
COMMENTS