Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुस्तीपटू सोनाली मंडलिकला सुवर्णपदक

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिकेने सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी राज्यस

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24
मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू
जर्मनी येथील ४० साईभक्तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिकेने सांगली येथे पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. तिला कुस्ती मार्गदर्शक किरण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल आ. रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ,  महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर शारीरिक संचालक डॉ.संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा.शिवाजी धांडे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी सोनाली मंडलिकचे अभिनंदन केले.

COMMENTS