Homeताज्या बातम्यादेश

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक गाठला

नवी दिल्ली ः सोन्याचे दराने मंगळवारी उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या दाव्यानुसार 10 ग्रॅम सोने 924 रुपयांनी महागून 64

भाजप उमेदवार अश्‍विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस
अहमदनगर : एमआयडीसीत गुंड लोकांचा त्रास… शिवसेनेची उद्योगमंत्र्यांकडे तक्रार…
करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन

नवी दिल्ली ः सोन्याचे दराने मंगळवारी उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या दाव्यानुसार 10 ग्रॅम सोने 924 रुपयांनी महागून 64 हजार 404 रुपये झाले आहे. यापूर्वी 4 डिसेंबर रोजी सोन्याने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता. तेव्हा त्याची किंमत 63,805 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. ती 1,261 रुपयांनी महागले असून 72,038 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. पूर्वी ती 70,777 रुपये होता. गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी चांदीनेही आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता. चांदी 77 हजार रुपयांच्या पुढे गेली होती.

COMMENTS