Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगपूरला आमदार लहामटेंकडून भजनी साहित्याची भेट

अकोले प्रतिनिधी : अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांनी औरंगपूर गावाला भजनी मंडळाचे साहित्याची भेट दिली  टाळ, मृदंग, पखवाद, पेटी आ

बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
कोरोनामुक्त गावांना लाखोंची बक्षिसे आणि योजनाही!
आर्थिक शिस्त पाळणार्‍या वित्तीय संस्था यशस्वी ः माजी खा. तनपुरे

अकोले प्रतिनिधी : अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांनी औरंगपूर गावाला भजनी मंडळाचे साहित्याची भेट दिली  टाळ, मृदंग, पखवाद, पेटी आदी साहित्य आज त्यांनी गावकर्‍यांकडे सुपूर्त केले. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, पुष्पाताई लहामटे ,औरंगपूर गावचे ग्रामस्थ गोविंद रावसाहेब वाळुंज, किरण बाळासाहेब वाळुंज, भरत ब्रह्मगिरी गोसावी, प्रभाकर नारायण गायकवाड ,रामेश्‍वर माधव वाळुंज , रामनाथ पुंजा पाचपुते,आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील आध्यात्म, धार्मिकता वाढीस लागावी धार्मिक उत्सवातून गावात एकोपा वाढावा अध्यात्म आणि परमार्थाची  नव्या पिढीला  गरज असून अध्यात्म संस्कृती टिकावी यासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामस्थांच्या मागणी नुसार गावोगावी हे साहित्य गावाला भेट दिल्याचे आमदार सौभाग्यवती पुष्पाताई लहामटे यांनी सांगितले.

COMMENTS