पुरी ः ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार (कोषागार) गुरुवारी पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. यावेळी, आतील रत्न भंडारमधील दागिने आणि म

पुरी ः ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार (कोषागार) गुरुवारी पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. यावेळी, आतील रत्न भंडारमधील दागिने आणि मौल्यवान वस्तू तात्पुरत्या स्ट्राँग रूममध्ये हलवण्यात येतील. याआधी रविवारी (14 जुलै) 46 वर्षांनंतर रत्न भंडार उघडण्यात आले, त्यात बाह्य रत्न भांडारातील वस्तू 6 बॉक्समध्ये हलवून सील करण्यात आल्या. मंदिर प्रशासनाने गुरूवारी सकाळी 8 वाजल्यापासून भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी घातली आहे.
COMMENTS