गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओची चौकशी करा  – महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणाकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओची चौकशी करा  – महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणाकर

अहमदनगर प्रतिनिधी - नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  गौतमी पाटील यांच्या सं

कर्जत नगरपंचायत मधील लाभार्थ्यांना 50 लाखांच्या हप्त्यांचे वितरण
सचिन गुलदगड यांना कोपरगावमध्ये श्रध्दांजली
औषधांची मागणी वाढली; बदलत्या वातावरणाचा परिणाम

अहमदनगर प्रतिनिधी – नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  गौतमी पाटील यांच्या संदर्भात सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचं काम करत आहेत मात्र कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनातील व्हिडिओ व्हायरल करणे हा गुन्हा आहे. महिलांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना सध्या घडत आहेत राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे आणि गौतमी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली.

COMMENTS