लोहा प्रतिनिधी - लोहा तालुक्यात दुपारी दोन वाजताच्या सुमाराच्या दरम्यान अचानक आलेल्या जोरदार बादळी वार्यासह विजेच्या कडकडापासह गारपीठ झाल्याचे

लोहा प्रतिनिधी – लोहा तालुक्यात दुपारी दोन वाजताच्या सुमाराच्या दरम्यान अचानक आलेल्या जोरदार बादळी वार्यासह विजेच्या कडकडापासह गारपीठ झाल्याचे त्या जवळा, हातणी,शेवडी तांडा येथील शेतकर्याच्या पशु धनावर विज पडून तिन दोन गाई व एटा गोर्याचा म्रुत्यु झाला असुन अनेकाच्यां घरावरिल पत्रे उडाल्याची घटणा घडल्या घराचे उडाले पत्रा लागुन मौजे जवळा येथील अमोल गोडबोले वय 8 वर्ष जखमी झाल्याची माहिती नायब तहसिलदार अशोक मोकले यांनी दिली आहे.
सतत दुष्काळाच्या दुष्ट चक्रात होरपळत असणार्या शेतकर्या यंदा ही अतिवृष्टी व नतंर अवकाळी पावसाने हतबल झालेल्या आता शेतकर्याच्या पशु धनावर ही अवकाळी पावसाने घाला घातला असुन, आज दुपारी दिडच्या सुमारास तालुक्यातील हातणी शेतकरी किशन व्यकटराव उबाळे, यांची गाय, बालाजी तुकाराम चव्हाण रा, जवळा,यांची गाय , उत्तम एकनाथ शिखरे यांचा दोन वर्षाचा गोरा शेतात बांधला होता विज पडून म्रुत्यु तर मौजे पोखरभोसी येथील संदीप डांगे याच्या म्हेस विज पडून दगावली असुन, रायवाडी, निळा या भागात वादळी वार्यासह गारपीट होऊन अनेक घरावरिल पत्रे उडाल्याच्या ही घटणा घडल्या आहेत आज झालेल्या वादळी वार्यासह म्रुत्यु पावलेल्या जणावराची व झालेल्या नुसकानीची पहाणी करण्यासाठी लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंडे गेले असल्याचे सांण्यात आले.
COMMENTS