Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रग्सचा पुरवठा करणारी टोळी गजाआड

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह, पुणे शहरात सर्रास ड्रग्ज विक्री तसेच सेवनाच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील एका पबमध्ये ड्रग्जचे सेवन कर

नव्या पिढीची कविता प्रेरणा देणारी : कवी प्रकाश घोडके
नोकरीच्या आमिषाने 12 लाखांचा गंडा: दोघांना अटक
विजेचा धक्का लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू LOKNews 24

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह, पुणे शहरात सर्रास ड्रग्ज विक्री तसेच सेवनाच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील एका पबमध्ये ड्रग्जचे सेवन करताना काही तरुण आढळून आल्यानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई आणि पुण्याला ड्रग्सचा पुरवठा करणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नार्कोटिक्स ब्युरोने 111 किलो गांज्यासह केली चौघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांज्याची किंमत तब्बल 2 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS