छत्तीसगड प्रतिनिधी- सोशल मीडियावर मारामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मुलांचे फ्री स्टाईल मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण
छत्तीसगड प्रतिनिधी- सोशल मीडियावर मारामारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मुलांचे फ्री स्टाईल मारामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण आता सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.या व्हिडिओतील भांडण मुलांमध्ये नाही तर मुलींमध्ये आहे. काही मुली रस्त्यावर आपापसात भांडताना दिसतात. डीजेच्या तालावर हा वाद सुरू आहे. रस्त्यावरील काही लोक या मुलींना भांडण थांबवण्यासाठी मदत करतात. पण ही मुलगी कोणाचेच ऐकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ छत्तीसगड(Chhattisgarh) मधील सूरजपूर(Surajpur) जिल्ह्यातील बिश्रामपूर(Bishrampur) भागातील आहे. तर या मुलींचे भांडण्याचं कारण मात्र समजू शकलं नाही .
COMMENTS