Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असून, उत्तराखंडमधील रूद्रप्रयागमध्ये शुक्रवारी रात्री भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या पथकाने पहाटे चारही मृतदेह ढिगार्‍यातून बाहेर काढले. येथे मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने ब्रदीनाथ राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. डेब्रिज हटवण्याचे काम सुरू असल्याचे चमोली पोलिसांनी सांगितले.

भरधाव कारने पुलाचा कठडा तोडला अन्…पुढे घडल भयंकर
देशात तिसर्‍या आघाडीची शक्यता नाही ः पटनाईक
अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला

COMMENTS