माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटावर निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटावर निशाणा

मत मिळविण्यासाठी शिंदे गटाचा हा ढोंगीपणा २७ तारखेनंतर काय होतं पाहा

औरंगाबाद प्रतिनिधी : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील वाद अद्याप तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरें(

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ loknews24
कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)
 पीएम स्वनिधी योजनेबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली माहिती

औरंगाबाद प्रतिनिधी : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील वाद अद्याप तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरें(Chandrakant Khair) नी आता पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रुद्राक्ष भेट दिल्यावरून खैरेंनी संताप व्यक्त केलाय. मत मिळविण्यासाठी शिंदे गटाचा हा ढोंगीपणा असल्याचं खैरेंनी म्हटलं. शिवसेना तुमची आहे म्हणताय? २७ तारखेनंतर काय होतं पाहा, असा इशाराच खैरैंनी दिला.

COMMENTS