Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पहिले शिक्षक साहित्य संमेलन

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथे 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन भरणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी तथा संमेलनाध्यक्

गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
डॉ. फुलारी डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीवर कोट्यावधींची लूट

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथे 10 फेब्रुवारी रोजी पहिले शिक्षक साहित्य संमेलन भरणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी तथा संमेलनाध्यक्ष डॉक्टर हबीब भंडारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षकांची साहित्य प्रतिभा, कला व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषा, कला विकासात तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान असते.

COMMENTS