माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आमदार वैभव पिचड अधिकाऱ्यांवर संतापले.

आदिवासी बांधवांना रेशनिंगचे वाटप सुरळीतपणे होत नसल्यामुळे संतापले.

अहमदनगर प्रतिनिधी- माजी मंत्री मधुकर पिचड(Madhukar Pichad) यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड(Vaibhav Pichad) हे अधिकार्‍यांवर चांगलेच संतापले आहेत.

पत्रकारांनी नेहमी सत्याच्या पाठीशी रहावे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
शेतीचा वीजपुरवठा खंडित करणे म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग…
कर्जत तालुक्यात अपघातानंतर दुचाकी नेली फरपटत

अहमदनगर प्रतिनिधी- माजी मंत्री मधुकर पिचड(Madhukar Pichad) यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड(Vaibhav Pichad) हे अधिकार्‍यांवर चांगलेच संतापले आहेत. अकोले(Akole) तालुक्यातील आदिवासी बांधवांना रेशनिंग चे वाटप सुरळीतपणे होत नसल्यामुळे माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला आहे. लवकरात लवकर हा रेशनिंग नियमित करा अशी मागणी देखील यावेळेस त्यांनी केली आहे. यावेळेस वैभव पिचड यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाला घेराव घातला होता.

COMMENTS