Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं निधन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या प

कुंभात कोरोनाचा स्फोट , टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात | ‘१२च्या १२बातम्या’ | Lok news24
पंकजा मुंडेच्या ’शिवशक्ती’ यात्रेला सुरुवात
विवेकानंद प्री स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पुत्र आमदार कृणाल पाटील, विनय पाटील असा परिवार आहे. दाजीसाहेबांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. वयोमानामुळे रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार होत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांची फुफ्फुसे कमी क्षमतेने काम करत असल्याचे निदान झाले होते.

COMMENTS