बिहार प्रतिनिधी - दिवाळी तोंडावर आलीये! लोक आवर्जून फटाके आणतात आणि वाजवतात. मात्र बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत काहीस मजेशीर घडल आहे . फट
बिहार प्रतिनिधी – दिवाळी तोंडावर आलीये! लोक आवर्जून फटाके आणतात आणि वाजवतात. मात्र बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत काहीस मजेशीर घडल आहे . फटाक्याला आग लावल्यानंतर माजी आमदार घाबरून पळाले. जेव्हा ते मागे फिरले आणि पळू लागले तेव्हा ते तोंडावर पडले. भाजपचे माजी आमदार विनय सिंह(Vinay Singh) यांच्यासोबत हि घटना घडली आहे . आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
COMMENTS