Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली नदी पात्रात माश्यांचा खच 

सांगली प्रतिनिधी - सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये दूषित आणि मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. धक्कादायक प्रकार हा

हृदयद्रावक! हेडफोन ने घेतला तरुणाचा जीव l LOK News 24
मोदींसमोरचे कौतुक ठरले फोल…ठाकरेंने आणले वास्तवात ;अहमदनगर जिल्ह्याची कोरोनाने केली ससेहोलपट
माझ्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा नाही

सांगली प्रतिनिधी – सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये दूषित आणि मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. धक्कादायक प्रकार हा नदीकाठी घडल्याने सांगलीकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. गेले काही दिवस कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित दूषित पाणी येत आहे. असं सांगलीकरांनी वारंवार सांगितलं तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत आणि भविष्यात या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही फार मोठा परिणाम होणार आहे. 

COMMENTS