अमिताभ बच्चन यांच्या ‘उचाई’ चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्या ‘उचाई’ चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर रिलीज.

'उचाई' हा चित्रपट आता लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या(Suraj Barjatya) यांचा बहुप्रतिक्षित 'उचाई' हा चित्रपट आता लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाह

जया बच्चनला घाबरतात अमिताभ बच्चन ?
अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या(Suraj Barjatya) यांचा बहुप्रतिक्षित ‘उचाई’ हा चित्रपट आता लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची उत्कंठा पाहता या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), अनुपम खेर(Anupam Kher) आणि बोमन इराणी(Boman Irani) हिमालयाच्या शिखरांवर ट्रेकिंग करताना दिसत आहेत.

COMMENTS