Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर जैन बोर्डिंगच्या जागेच्या वाद मिटला

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून सुरू असलेला वाद सोमवारी संपुष्टात आला. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1339 कोटी रुपयांचा निधी मंजूर : ना. मकरंद पाटील
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाश कासट

पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून सुरू असलेला वाद सोमवारी संपुष्टात आला. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोपांची राळ उडवून दिल्यामुळे मोहोळ यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली होती. धंगेकर यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती, अखेर बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे, त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS