Homeताज्या बातम्यादेश

एम्समध्ये गर्भस्थ शिशुच्या हृदयावर शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेच्या गर्भाशयातच तिच्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर आई आणि बाळ

द ग्रेट खली दुसऱ्यांदा बनला बाबा
परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज रहावे ः गोविंद जाटदेवळेकर
पैसे घेतल्याचे सिद्ध करा ः यशोमती ठाकूर

नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका महिलेच्या गर्भाशयातच तिच्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. ही शस्त्रक्रिया डिजिटल स्वरुपाची असते. या शस्त्रक्रियेला बॅलूक डायलेशन असे म्हटले जाते. एम्समध्ये अवघ्या  अवघ्या 90 सेकंदाच्या अल्पावधीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित गर्भवती महिलेल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत या महिलेचे तीन गर्भपात झाले होते.

COMMENTS