Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅबचालकाकडून प्रवासी तरुणीचा विनयभंग

मुंबई ः नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणार्‍या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आह

सातारा जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला
पंतप्रधानांचा अमेरिका दौरा आणि वास्तव ! 
विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!

मुंबई ः नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणार्‍या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणार्‍या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार कॅब चालक राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या फरार कॅब चालक राकेश मिश्राचा शोध घेत आहेत

COMMENTS