Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  टीव्ही बंद केल्याच्या कारणावरुन मुलाकडून वडिलांची हत्या

साताऱ्यातील माण तालुक्यात हि घडली घडली

 सातारा प्रतिनिधी  - साताऱ्यातील माण तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने

नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
रश्मी ठाकरेंची होणार चौकशी ?
आई आणि मुलाने संपवले बापाला

 सातारा प्रतिनिधी  – साताऱ्यातील माण तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात सुरू असलेला टिव्ही बंद केल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने वडिलांना कळकाच्या काठीने आणि लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माण तालुक्यातील दिवड गावात सदर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  उषा किसन सावंत , व  आदित्य किसन सावंत असे आरोपींचे नावे आहेत . तर किसान सावंत असे मृत्यू वडिलांचे लाव आहे .  या प्रकरणी मृताच्या बहिणीने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे

COMMENTS