Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

उस्मानाबाद : शेतातील विद्युत मोटार चालू करण्यास गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापुर तालुक्यातल्या

‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी
आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना
IAS ऑफिसरला अटक | LokNews24

उस्मानाबाद : शेतातील विद्युत मोटार चालू करण्यास गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुळजापुर तालुक्यातल्या निलेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. तातील ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यासाठी हे दोघे गेले होते. शरणाप्पा जमादार व गणेश जमादार या पिता-पुत्रांची नावे आहेत. सध्या रब्बी पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत. त्यातच विजेच्या अनियमिततेमुळे शेतकर्‍यांना सगळी कामे सोडून वीज असेल त्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. हेच आता शेतकर्‍यांच्या जीवावर बेतत आहे.

COMMENTS