Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुर-पुणे महामार्गावर भिषण अपघात ः 4 ठार

सुपा /प्रतिनिधीः पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील महीला भाविक तुळजापुरच्या देवी दर्शनासाठी जात आसतांना बुधवारी,दि.23ऑगस्टच्या पहाटे सोलापुर-पुणे

भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात

सुपा /प्रतिनिधीः पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील महीला भाविक तुळजापुरच्या देवी दर्शनासाठी जात आसतांना बुधवारी,दि.23ऑगस्टच्या पहाटे सोलापुर-पुणे महामार्गावर असलेले मोहोळ जवळील यावली गावाजवळ कार,आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. अपघातात गाडीचा चालकासह तीन महिला ह्या जागीच ठार झाल्या आहेत.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनूसार, रांजणगाव येथील महीला भाविक तुळजापुरच्या देवी दर्शनासाठी जात आसतांना बुधवारी,दि.23ऑगस्टच्या पहाटे सोलापुर-पुणे महामार्गावर असलेले मोहोळ जवळील यावली गावाजवळ कार,आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. अपघातात गाडीचा चालक आदम अली मुनावरअली शेख (वय 37)यांच्यासह महीला,कमलाबाई मारुती वेताळ(वय60),द्बारकाबाई नागनाथ गायकवाड(वय 40),हिराबाई रामदास पवार (वय75) सर्व रा.रांजणगाव, मशिद. हे चौघेही जागच्या जागी मृत पावले. बाकी जखमींना सोलापुर ग्रामीन रुग्णालयात उपचार घेतआहेत,
 सदर अपघाताची  माहीती मिळताच रांजणगावचे सरपंच बंटी साबळे व सहकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली .तेथील जखमीना दिलासा दिला,अपघात समयी सबधींत तहसिलदार, पोलिस अधिकारी यानी सहकार्य केले. बातमी समजताच पारनेर तालुक्यातील रांजणगाव हे दुख: सागरात बुडाले.सगळीकडे दुःखाचे वातावरण पसरलेले दिसत होते.

COMMENTS