मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

गॅस कंटेनर थेट पुलावरून कोसळला नदीत अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी प्रतिनिधी - मुंबई-गोवा(Mumbai-Goa) महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटेनर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. अपघात खूप भीषण घडला आहे

नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू
भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू
कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले

रत्नागिरी प्रतिनिधी – मुंबई-गोवा(Mumbai-Goa) महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटेनर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. अपघात खूप भीषण घडला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये गॅस होता. अपघातामुळे गॅस लिकीज होऊ लागला होता. त्यामुळे प्रशासनाने त्या पुलावरुन जाणारी वाहतूकच पर्यायी मार्गाला वळवली. या अपघाताच्या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS